जडतर मन
माझे, पार शोधी गुणांचा कुठवर शिव
सीमा, ठाव घे मी भवाचा । परि चकित
मनाला थांग नाही कळाला वरद चरणि वाहू वाक्यपुष्पे तयाला ॥ ३१ ॥ (मालिनीः १५- न न म य य, ८,७)
|
करुन दउत
सिंधू, मेरुच्या तुल्य शाई करुन
सुरतरूची लेखणी, पत्र भू ही सरस्वति
लिहि स्तोत्रे, सारखी सर्वकाळ स्तवन तरि न
शंभो संपते, तू अकाल
|
सुर असुर
मुनींनी अर्चिला चंद्रमौली लिहित गुण
महीमा निर्गुणी विश्वव्यापी निरुपण
गणमुख्ये पुष्पदन्ते रचीले सुरस कथन
केले दीर्घ आवर्तनांते |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा