चित्रकविता-२ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रकविता-२ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२००९-०८-०२

चित्रकविता-२

दीपास धुसर, फलक करुनी,
झळकती पाने जरी ।
स्पष्ट काही स्फटिकापरी,
अस्पष्ट काही धुक्यांतरी ॥

प्रकाशचित्रः दीपा लोलयेकर
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०११२