गंध वार्यावर
गंध वार्यावर बूच फुलांचा किती |
पाय होती स्थिर, देती ना मुळी गती ||
चित्त चालतसे वळणांची वाट ती |
स्वैर धावतसे धुंद आठवांत जी ||
गंध वार्यावर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गंध वार्यावर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२००९-०७-२७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)