चित्रकविता-४ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रकविता-४ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२००९-०८-०२

चित्रकविता-४

लिंबाच्या काट्यांवर अलगद,
विहरत होती जाळी ।
सांखळुनी दवबिंदू,
झाले तोरण रम्य सकाळी ॥

प्रकाशचित्रः उमेश
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०११२