20210124

होर्मसजी जहांगीर भाभा यांचा स्मृतीदिन

होर्मसजी जहांगीर भाभा यांचा स्मृतीदिन

(जन्मः ३० ऑक्टोंबर १९०९, मुंबई, मृत्यूः २४ जानेवारी १९६६, माऊंट ब्लांक)
त्यानिमित्ताने त्यांचे हे स्मरण!

शास्त्राभ्यास करे, कलेत विहरे, नेतृत्व देई पुरे
बांधे संघटना, जनांत विचरे, चित्रांत व्यक्ती भरे ।
ठेवी देश पुढे, नवे घडवि जो, शास्त्रज्ञ देशातले
भाभा होर्मसजी, महान जगती, आदर्श ठेवीतसे ॥

- नरेंद्र गोळे २०२००७१५No comments: