http://www.maayboli.com/node/39689
जुनी नाणी
ह्या दुव्यावर जुन्या नाण्यांचा विषय निघाल्यावर मला माझ्या संग्रहातील जुनी नाणी आठवली!
ही पाहा!! तुम्हालाही नक्कीच मनोरंजक वाटतील.
.
जुनी नाणी
ह्या दुव्यावर जुन्या नाण्यांचा विषय निघाल्यावर मला माझ्या संग्रहातील जुनी नाणी आठवली!
ही पाहा!! तुम्हालाही नक्कीच मनोरंजक वाटतील.
.
३ टिप्पण्या:
छान संग्रह आहे. ही नाणी स्कॅन केलीत का? तुमच्याकडल्या नाण्यांचा कॅटलॉग वगैरे बनवला आहे का? माझ्याकडेही उत्सुकतेपोटी जमवलेली काही नाणी आहेत. त्यांच्याबद्दल ममत्व वाटत असल्यामुळे मी ती कुणाला देत नाही, पण त्यांचे काय करायचे तेही समजत नाही.
धन्यवाद घारेसाहेब! ही नाणी स्कॅन केलेलीच आहेत. तुमच्याहीकडॆ उत्सुकतेपोटी नाणी जमवलेली आहेत हे वाचून सह-अनुभूतीचा आनंद झाला. ममत्व वाटते हे खरेच आहे. ती ओळखीच्यांना दाखवा, नातवा-पतवंडांना दाखवा. त्यांपैकी एखाद्यास फारच कुतुहल वाटल्यास त्याचे सुपूर्तही करू शकता.
मायबोली डॉट कॉम वरील दिनेशदांनी, वरील संग्रह पाहिल्यावर, मला त्यांचेकडील बरीच आफ्रिकन नाणीही दिली आहेत. माझे अनेक मित्र-नातेवाईक निरनिराळ्या देशांत जाऊन येत असतात. तेही माझा संग्रह वाढवितच असतात. त्यामुळे मुळातील संग्रह आता बराच सशक्त झाला आहे.
छान संग्रह.
टिप्पणी पोस्ट करा