'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली,
ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना!
Photo chhan ahet, kahi kirkol suchna karuka? mogryasarkhe Pandhrya fulache zad ahe te ahe Hydrangea che, ni Tulip mhanun jo photo dilay to ahe Magnolia cha ha Chafyacha prkar ahe, Tulip ha Lily sarkha kand prakarat modto. Pushp pradrshnatle photo ahet te Orchids che. Kripya rag manu naye. Blog nakkich vachniy ahe. Dhnyvad.
१. ब्लॉग माझा-३, या २०१० मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ह्या अनुदिनीचा ४-था क्रमांक आलेला होता. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी) विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक सा. साधना आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) हे होते. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०१० रोजी ध्वनिचित्रमुद्रित करून, रविवार, २७ मार्च २०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझा ह्या दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला गेला.
२ टिप्पण्या:
सुंदर. मागे पुण्यात एक फुलांचे प्रदर्शन भरले होते, तिथे ही फुले पाहिली होती
दिनांक ९ मे २०१० रोजी दादर, मुंबई येथे मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा आयोजीत केला आहे. येथे येणॆ आपल्याला जमेल काय ?
Read more: http://www.mogaraafulalaa.com/2010/04/blog-post_06.html#ixzz0kJREldan
Photo chhan ahet, kahi kirkol suchna karuka? mogryasarkhe Pandhrya fulache zad ahe te ahe Hydrangea che, ni Tulip mhanun jo photo dilay to ahe Magnolia cha ha Chafyacha prkar ahe, Tulip ha Lily sarkha kand prakarat modto. Pushp pradrshnatle photo ahet te Orchids che.
Kripya rag manu naye. Blog nakkich vachniy ahe. Dhnyvad.
टिप्पणी पोस्ट करा