गोवळकोटच्या करंजेश्वरी मंदिरानजीकच्या भक्तनिवासाजवळून
गोवळकोटच्या बालेकिल्ल्यावर जाणारा रस्ता.
हे आहे उद्धव ठकरे यांच्या "महाराष्ट्र देशा" पुस्तकातील एक प्रकाशचित्र.
यात करंजेश्वरीचे मंदिर आणि भक्तनिवास स्पष्टपणे दिसत आहेत.
भक्तनिवासाशेजारून उजव्या बाजूला वर चढत जाणारी पाऊलवाट,
पुढे डावीकडे वळून वर चढत चढत चित्राच्या मध्याशी,
संगमाखाली दिसणार्या बालेकिल्ल्याच्या कोटात घेऊन जाते.
बालेकिल्ल्यावरल्या तोफा आणि खाली दिसणारे गोवळकोट गाव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा