बारा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर:
चेंडूंना १ ते १२ असे क्रमांक द्या. डावे पारडे(१,२,३,४) तुलना-१ उजवे पारडे(५,६,७,८)
१.१००० शक्यता-१ डापा = उपा असल्यास ९,१०,११,१२ ह्यापैकी एक चेंडू दोषी.
१.११०० डापा(९,१०) तुलना-२ उपा(१,११)
१.१११० शक्यता-१ डापा = उपा असल्यास १२ क्रमांकाचा चेंडू दोषी ठरेल. डापा(१२) तुलना-३ उपा(१)
१.११११ शक्यता-१ डापा = उपा शक्य नाही.
१.१११२ शक्यता-२ डापा > उपा असल्यास १२ जड.
१.१११३ शक्यता-३ डापा < उपा असल्यास १२ हलका.
१.११२० शक्यता-२ डापा > उपा असल्यास ९ जड, १० जड किंवा ११ हलका. डापा(९) तुलना-३ उपा(१०)
१.११२१ शक्यता-१ डापा = उपा असल्यास ११ हलका
१.११२२ शक्यता-२ डापा > उपा असल्यास ९ जड
१.११२३ शक्यता-३ डापा < उपा असल्यास १० जड
१.११३० शक्यता-३ डापा < उपा असल्यास ९ हलका, १० हलका किंवा ११ जड. डापा(९) तुलना-३ उपा(१०)
१.११३१ शक्यता-१ डापा = उपा असल्यास ११ जड
१.११३२ शक्यता-२ डापा > उपा असल्यास १० हलका
१.११३३ शक्यता-३ डापा < उपा असल्यास ९ हलका
१.२००० शक्यता-२ डापा > उपा असल्यास ९,१०,११,१२ ह्याव्यतिरिक्त एक चेंडू दोषी.
१.२१०० डापा(१,२,५,६) तुलना-२ उपा(४,८,१०,११)
१.२११० शक्यता-१ डापा = उपा असल्यास ३ जड किंवा ७ हलका ठरेल. डापा(३) तुलना-३ उपा(१)
१.२१११ शक्यता-१ डापा = उपा असल्यास ७ हलका.
१.२११२ शक्यता-२ डापा > उपा असल्यास ३ जड.
१.२११३ शक्यता-३ डापा < उपा शक्य नाही.
१.२१२० शक्यता-२ डापा > उपा असल्यास १ जड, २ जड किंवा ८ हलका. डापा(१) तुलना-३ उपा(२)
१.२१२१ शक्यता-१ डापा = उपा असल्यास ८ हलका
१.२१२२ शक्यता-२ डापा > उपा असल्यास १ जड
१.२१२३ शक्यता-३ डापा < उपा असल्यास २ जड.
१.२१३० शक्यता-३ डापा < उपा असल्यास ५ हलका, ६ हलका किंवा ४ जड. डापा(५) तुलना-३ उपा(६)
१.२१३१ शक्यता-१ डापा = उपा असल्यास ४ जड
१.२१३२ शक्यता-२ डापा > उपा असल्यास ६ हलका
१.२१३३ शक्यता-३ डापा < उपा असल्यास ५ हलका
१.३००० शक्यता-३ डापा < उपा असल्यास ९,१०,११,१२ ह्याव्यतिरिक्त एक चेंडू दोषी असणार.
१.३१०० डापा(१,२,५,६) तुलना-२ उपा (४,८,१०,११)
१.३११० शक्यता-१ डापा = उपा असल्यास ३ हलका किंवा ७ जड ठरेल. डापा(३) तुलना-३ उपा(१)
१.३१११ शक्यता-१ डापा = उपा असल्यास ७ जड.
१.३११२ शक्यता-२ डापा < उपा असल्यास ३ हलका.
१.३११३ शक्यता-३ डापा > उपा शक्य नाही.
१.३१२० शक्यता-२ डापा < उपा असल्यास १ हलका, २ हलका किंवा ८ जड. डापा(१) तुलना-३ उपा(२)
१.३१२१ शक्यता-१ डापा = उपा असल्यास ८ जड.
१.३१२२ शक्यता-२ डापा < उपा असल्यास १ हलका.
१.३१२३ शक्यता-३ डापा > उपा असल्यास २ हलका.
१.३१३० शक्यता-३ डापा > उपा असल्यास ५ जड, ६ जड किंवा ४ हलका. डापा(५) तुलना-३ उपा(६)
१.३१३१ शक्यता-१ डापा = उपा असल्यास ४ हलका
१.३१३२ शक्यता-२ डापा < उपा असल्यास ६ जड
१.३१३३ शक्यता-३ डापा > उपा असल्यास ५ जड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा