20091204

असामान्य व्यक्तींनी काढलेली असामान्य व्यक्तींची रेखाचित्रेहे रेखाचित्र,

डॉ. होर्मसजी जहांगीर भाभा
ह्या प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञांनी काढलेले

श्रीमान मक्बूल फिदा हुसेन यांचे रेखाचित्र आहे.

आपण हुसेन ह्यांना ओळखतच असाल!
ते जगप्रसिद्ध चित्रकार आहेत.

आणि हो. ज्यांनी माधुरी दीक्षितवर "गजगामिनी" सिनेमा काढला,
तेच ते थोर चित्रकार.
हे रेखाटन सुधीर फडकें (बाबुजीं) चे असून

त्यांच्या सौभाग्यवती ललिताबाई, यांनी काढलेले आहे.

स्त्रोत: सुधीर फडकेंचे चरीत्र 'जगाच्या पाठीवर'.

ललिताजी चित्रकार तर होत्याच
पण उत्तम भावगीत-गायीकाही होत्या.
हे रेखाचित्र
व्यंकटेश माडगुळकरांनी काढलेले,

गदिमांचे रेखाचित्र आहे.

व्यंकटेश माडगुळकर हे

त्यांच्या "बनगरवाडी" साठी
आणि शिकारकथांसाठी प्रसिध आहेत.
.

No comments: