tag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post3323337195036351364..comments2023-10-10T10:33:27.463+05:30Comments on नरेंद्र गोळे: असा धरी छंदUnknownnoreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-30311996947020248002023-02-05T18:20:23.234+05:302023-02-05T18:20:23.234+05:30धन्यवाद नरेंद्र दादा,
आणि खूप खूप कौतुक पण !
प्र...धन्यवाद नरेंद्र दादा,
आणि खूप खूप कौतुक पण !

प्राचीन काव्य वाङमयाला पुनरुज्जीवित करणारा लेख वाचून खूपच आनंद झाला. ही परंपरा व काव्य नष्ट होत चाललं आहे.
आपल्यासारखी माणसं ती टिकवण्याची धडपड करत आहेत, ते पाहून खूप बरं वाटलं.
एक विनंती आहे, या काव्य पंक्तींबरोबर त्याचे अर्थ व त्याच्या गेयतेचे ऑडियो टाकलेत तर सोन्याहून पिवळं !
काव्य, त्याचा अर्थ आणि चाल एकाचवेळी Anonymoushttps://www.blogger.com/profile/10613388751894005917noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-85820325880185538112022-04-27T12:27:39.851+05:302022-04-27T12:27:39.851+05:30अफाटअफाटगायत्री मुळे https://www.blogger.com/profile/11521931505970863345noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-87257523756093837082022-03-02T07:02:39.058+05:302022-03-02T07:02:39.058+05:30फारच छान! उत्तम! कित्येक दिवसांपासून अशी माहिती शो...फारच छान! उत्तम! कित्येक दिवसांपासून अशी माहिती शोधत होतो. धन्यवाद! QrioShttps://www.blogger.com/profile/07149832585088255613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-46095565808083158512021-07-08T21:06:55.394+05:302021-07-08T21:06:55.394+05:30छानछानसावित्री जगदाळेhttps://www.blogger.com/profile/00801257024898971721noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-58535239611836631752021-07-08T17:51:03.659+05:302021-07-08T17:51:03.659+05:30खूप अभ्यासपूर्ण...खूप अभ्यासपूर्ण...Anonymoushttps://www.blogger.com/profile/02091884845557025997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-88075041548028912402020-11-21T17:57:23.384+05:302020-11-21T17:57:23.384+05:30प्रशांत,
प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
१. कामद...प्रशांत,
प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

१. कामदा (पादाकुलक, ८,८ जातीवृत्त)
गणपति तुझे नाम चांगले । आवड़ी बहू चित्त रंगले ॥
प्रार्थना तुझी गौरीनंदना । हे दयानिधे श्री गजानना ॥

हे लिहिलेलेच आहे की! कदाचित आपले वाचण्यातून सुटून गेले असावे!!नरेंद्र गोळेhttps://www.blogger.com/profile/00212357544033004186noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-86029701430675445942020-11-21T17:22:24.746+05:302020-11-21T17:22:24.746+05:30पादाकुलक वृत्ताबाबत काही सांगावे पादाकुलक वृत्ताबाबत काही सांगावे PRASHANT DHIVANDEhttps://www.blogger.com/profile/09517590776210598640noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-48629585548643786802020-09-03T21:03:57.173+05:302020-09-03T21:03:57.173+05:30खरतर शब्दच सु़चत नाहि आहेत. इतक्या सुंदर अलंकारांन...खरतर शब्दच सु़चत नाहि आहेत. इतक्या सुंदर अलंकारांनी सजलेली माझी माय मराठी. खुप खुप धन्यवाद Anonymoushttps://www.blogger.com/profile/00542060582222170395noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-45200569207935884102020-08-19T22:18:30.162+05:302020-08-19T22:18:30.162+05:30खूप छान! धन्यवाद!खूप छान! धन्यवाद!Vijay Sawanthttps://www.blogger.com/profile/15850078570180897824noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-49887225526210318782020-05-14T21:29:38.408+05:302020-05-14T21:29:38.408+05:30उत्तम कार्यउत्तम कार्यS B Regehttps://www.blogger.com/profile/16471110141824417194noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-25806938738372354042017-11-26T09:37:36.468+05:302017-11-26T09:37:36.468+05:30मला हातचे राखून ठेवायचे नाहीच, पण कुठून सुरू करावे...मला हातचे राखून ठेवायचे नाहीच, पण कुठून सुरू करावे तेच समजत नाही इतका मी हा ब्लॉग वाचून भारावून गेलो आहे. शाळेत असतांना मी काही वृत्ते आणि छंद शिकून व्याकरणात चांगले मार्क मिळवले होते, पण त्याच्या पलीकडे इतके काही असेल याची मला कल्पनासुध्दा नव्हती. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख म्हणणे इतकेच मी कमीत कमी शब्दांत म्हणू शकेन. या लेखाचा संदर्भ म्हणून उपयोग करता येण्यासारखा आहे. Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com