tag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post7689899329629409399..comments2023-10-10T10:33:27.463+05:30Comments on नरेंद्र गोळे: पेंच अभयारण्यात एक दिवसUnknownnoreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-14864438996232548142010-06-22T05:01:08.901+05:302010-06-22T05:01:08.901+05:30छान लेख माहिती पूर्ण. कांचना चे व आपट्याचे झाड वे...छान लेख माहिती पूर्ण. कांचना चे व आपट्याचे झाड वेग वेगळे असते तेही समजले .Asha Joglekarhttps://www.blogger.com/profile/05351082141819705264noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-79530362758038804012010-06-17T13:30:50.566+05:302010-06-17T13:30:50.566+05:30हा फोटो आपट्याच्या झाडाचा नसून, कांचन या झाडाचा आह...हा फोटो आपट्याच्या झाडाचा नसून, कांचन या झाडाचा आहे. आपट्याची पाने याच शेपची असली तरी लहान असतात. कांचनाची पाने जास्ती मऊ असतात. तर आपट्याचे पान जरा जाड असते. कांचनाचे झाड ७-८ फुटापर्यन्त वाढते, तर आपट्याच मोठा वृक्ष होतो. कांचनाला पांढरी किन्वा गुलाबी फुले येतात. हल्ली पुण्या मुंबईत सर्रास कांचनाची पाने आपट्याची म्हणून विकतात.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-881857041772218292.post-39290362636100074562010-06-17T11:46:40.573+05:302010-06-17T11:46:40.573+05:30Chaan lekh va photo.
surekh !
* tuhi www.mi-mara...Chaan lekh va photo.<br /><br />surekh !<br /><br />* tuhi www.mi-marathi.com var dekhil liha ashi mazi icha aahe :)राज जैनhttps://www.blogger.com/profile/08835788839593568318noreply@blogger.com