२०१०-०४-०६

सिक्कीममधील सौंदर्यपूर्ण वनस्पती

लिली


नेचे


निवडुंग

वेलदोडा


 घायपात


 मोगर्‍यासारखे शुभ्र फुलांचे झुडुप



... आणि त्याचा पुष्पगुच्छ.
मुळात हिरव्या कळीतून उमलत जाणारे शुभ्र फूल, 
निळसर रंगच्छटा परिधान करत परिणत होत जाते.


हे तर गवतफूलच आहे.

जरी तुझिया सामर्थ्याने, ढळतील दिशाही दाही ।
मी फूल तृणातील इवले, उमलणार तरीही नाही ॥

असले फूल उमलायचे तर सिक्कीमची हवाच हवी. सामर्थ्य काय कामाचे! 



लाली गुरांच (र्‍होडोडेन्ड्रम) 

 आणि त्याचे पुष्पगुच्छ.
ही फुले अत्यंत आरोग्यदायी समजली जातात. 
निरनिराळ्या व्याधींवर औषधी समजली जातात. 
यांचा गुलकंदही करतात. 



 घायपात


 ट्युलीप



 ही आहे हिमालयन सूचीपर्णी वृक्षांची हिरवीकंच माया

 हा आहे हिरव्या हिरव्या चहाचा हिरवा हिरवा मळा

घायपात आणि तिचा कळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: