20090802

चित्रकविता-३वर ऊन-पावसाची संधी ।
सप्तरंगी बहर धुंडी ॥
रम्यशा त्या इंद्रधनुला ।
पार्श्वभू नभ-आक्रमांची ॥

प्रकाशचित्रः अनिरुद्ध
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०६०२

No comments: