20090802

चित्रकविता-४लिंबाच्या काट्यांवर अलगद,
विहरत होती जाळी ।
सांखळुनी दवबिंदू,
झाले तोरण रम्य सकाळी ॥

प्रकाशचित्रः उमेश
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०११२

No comments: