20080509

संकल्प

जरी नित्य परिवर्तनास्तव मी झटेन
तक्रार सद्य स्थितीची करणार नाही
निःशब्द, नित्य परिश्रम मी करेन
मी वेचणार, शब्दही व्यर्थ नाही

- नरेंद्र गोळे २००८०५०९

No comments: